मुख्यपृष्ठ / पाककृती / भारतीय पिझ्झा

Photo of Indian Pizza by Arya Paradkar at BetterButter
532
8
0.0(0)
0

भारतीय पिझ्झा

Apr-18-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भारतीय पिझ्झा कृती बद्दल

मुलांना आवडेल असा

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ६/७ पोळ्या / भाकर्‍या
  2. पुदिना, आले, लसूण, मिरची, धणे जिरे पावडर, काळ मिठ
  3. याची चटणी
  4. सॉस / चिंच गुळाची चटणी
  5. बारीक चिरलेली सिमला मिरची ,
  6. टोमॅटो ,
  7. कांदा,
  8. कोबी,
  9. २ उकडलेले बटाटे सोलून चिरलेले
  10. सजावटीसाठी कोथिंबीर, शेव
  11. चिज
  12. बटर

सूचना

  1. तव्यावर बटरवर पाळी / भाकरी शेकून
  2. त्यावर चटणी सॉस लावून सर्व भाज्या घालून खमंग
  3. भाजणे, वरुन चिज शेव कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर