Photo of DUDHI bhoplyachi khir by Chayya Bari at BetterButter
798
10
0.0(1)
0

DUDHI bhoplyachi khir

Apr-18-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

DUDHI bhoplyachi khir कृती बद्दल

दुधी भोपळ्याची खीर पौष्टीक आहे झटपट होणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला दुधी भोपळा २वाट्या
  2. दूध ३वाट्या
  3. साजूक तूप २चमचे
  4. खवा ४चमचे
  5. साखर १ ते १.५वाटी आवडीप्रमाणेकमी जास्त
  6. काजू,बदाम,केसर,चारोळी आवडीप्रमाणे
  7. वेलदोडा जायफळपुड १चमचा

सूचना

  1. तयारीत भोपळा किसून धुवून घट्ट पिळून घ्यावा
  2. एका बाजूला दूध उकळत ठेवावे
  3. खवा परतून घ्यावा
  4. आता तूप टाकून भोपळ्याचा किस परतावा
  5. छान मऊ झाला की त्यात खवा,साखर टाकून हलवावे
  6. साखर विरघळून पाणी सुटले कि उकळत ठेवलेले दूध घालावे
  7. आणखी छान उकळी घ्यावी
  8. वेलदोडे जायफळ पूड केशर घालावी
  9. सर्व्ह करताना काजू बदाम किंवा चारोळी आवडीप्रमाणे घालावी पौष्टीक खीर तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Apr-18-2018
Maya Ghuse   Apr-18-2018

Mast mast!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर