मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू सूजी स्टिक

Photo of aalu suji stick by supriya padave (krupa rane) at BetterButter
1000
8
0.0(0)
0

आलू सूजी स्टिक

Apr-18-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू सूजी स्टिक कृती बद्दल

स्नैक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मोठे बटाटे
  2. एक छोटी वाटी बारीक रवा
  3. तीन हिरवी मिरची बारीक चिरून
  4. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
  5. एक चमचा चाट मसाला
  6. एक चमचा मीरे पूड
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. बटाटे उकडून मैश करुन् घेणे
  2. एक वाटी पाणी गरम करत ठेवणे त्यात मीठ व् एक चमचा तेल घालणे
  3. पाणी उकळले की त्यात रवा टाकाने 2 मिनिटे चांगले एक्जीव करुन घेणे
  4. रवा जाकुन पाच मिनिटे ठेवून देणे
  5. रवा हाताने नीट मळून घेणे
  6. बटाटा शिजलेला रवा मिरची कोथिम्बीर चाट मसाला मिरपुड़ मीठ सर्व एकत्र करुन गोळा बनविणे
  7. त्याचे लांबट गोळे बनवून त्याला स्टिक चा आकार देणे
  8. मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर