मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचे गोड गोळे

Photo of Red pumpkin sweet boll by Suvarna Mali-Kore at BetterButter
684
5
0.0(0)
0

लाल भोपळ्याचे गोड गोळे

Apr-18-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचे गोड गोळे कृती बद्दल

छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळ्याचा कीस एक वाटी
  2. किसलेला गूळ 1/2 वाटी
  3. चिमुटभर मीठ
  4. बसेल तेवढे बेसन पीठ

सूचना

  1. एका बाउल मध्ये भोपळ्याचा कीस घ्या
  2. त्यात गुळ घाला
  3. बेसन पीठ घालुन मिक्स करा..भजीच्या पिठासारखे असावे
  4. कढईत तेल गरम करून त्यात छोटे गोळे सोडुन तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर