Photo of Potato  vada by Maya Joshi at BetterButter
753
8
0.0(0)
0

बटाटा वडा.

Apr-19-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वडा. कृती बद्दल

सगळ्यांच्या आवडीचा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा. बटाटे उकडून, चूरुन
  2. ६-७ लसूणकळ्या ठेचून
  3. २-३ हि. मिरच्या चिरुन
  4. कोथींबीर चिरुन
  5. २ चमचे लिंबूरस
  6. आवश्यक्यतेनूसार बेसन
  7. लाल चटणी-१/२ कप खोबरे, तिखाट, ६-७ लसूण कळ्या , मिठ१ चमचा धनापावडर
  8. पांढरी चटणी- १/२ कप खवणलेले नारळ, मिठ, २ चमचे चिवड्याचे डाळ
  9. फोडणी- तेल, लाल सूक्या मिरच्या , राई

सूचना

  1. बटाट्यात सर्व साहीत्य घाला.
  2. तेल, राई कढीपत्ता , हळद फोडणी घाला.
  3. बेसनात मिठ व कडकडीत मोहन घालून भिजवा.
  4. बटाट्याचे गोळेकरुन त्यात बूडवून तळा.
  5. लाल चटणीचे सर्व साहीत्य मिक्स करुन मिक्सर करा,
  6. पांढ य्रा चटणीचे साहीत्य मिक्सर करुन फोडणी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर