मुख्यपृष्ठ / पाककृती / गवाराची भाजी

Photo of Gawarichya shengachi bha by Maya Ghuse at BetterButter
380
7
0.0(0)
0

गवाराची भाजी

Apr-19-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवाराची भाजी कृती बद्दल

गवाराची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. गवारीच्या शेंगा तोडून 1 वाटी
  2. कांदा चिरून 1
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. तिखट दिड चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. गरम मसाला अर्धा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर

सूचना

  1. गवारीच्या शेंगा सोलून घेतल्या
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, गवारीच्या शेंगा, मीठ टाकून मिसळून घेतलं
  3. 1 वाफ आल्यावर थोडं पाणी टाकून शिजवले
  4. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर