Photo of Mix vegies pakoda by deepali oak at BetterButter
972
11
0.0(6)
0

Mix vegies pakoda

Apr-19-2018
deepali oak
12 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शिमला मिरची १ लहान
  2. फरसबी ४-५शेंगा
  3. गवार ४/५ शेंगा
  4. घोसाळे १लहान
  5. शेवग्याची शेंग १
  6. कच्चे केळे १
  7. बटाटा १
  8. १ वाटी मैदा
  9. १वाटी काॅर्न फ्लाॅवर
  10. तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
  11. आले लसूण मिरची पेस्ट १चमचा
  12. तिखट मीठ हिंग हळद
  13. ओवा व जीरे १-१ लहान चमचा
  14. पाणी
  15. तळणीसाठी तेल

सूचना

  1. सर्व भाज्यांचे लांब तुकडे कापा
  2. एका बाऊल मध्ये तीनही पीठे घ्या त्यात आले लसूण मीरची पेस्ट व तिखट मीठ हळद हिंग ,ओवा जीरे पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा.
  3. आता एक एक भाजी चे तुकडे ह्यात बडवून तेलात डीप फ्राय करा.
  4. तयार तुमचे मिक्स वेज पकोडे...

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Apr-20-2018
Sumitra Patil   Apr-20-2018

माय फेव्हरेट

Poonam Nikam
Apr-19-2018
Poonam Nikam   Apr-19-2018

khip chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर