मुख्यपृष्ठ / पाककृती / चाट वाली पुदिना चटणी

Photo of Chat pudina chutney by Swati Kolhe at BetterButter
1291
3
0.0(0)
0

चाट वाली पुदिना चटणी

Apr-19-2018
Swati Kolhe
2 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चाट वाली पुदिना चटणी कृती बद्दल

पुदिना चटणी प्रत्येक घरात त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात फरक करून बनवली जाते. तसे बघायला गेलं तर सँडविच, चाट वगैरे मध्ये साहित्याचा थोडाच बदल करून बनवली जाते. आज मी करते तो प्रकार सांगते.

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. पुदिना १ वाटी
  2. कोथिंबीर १ १/२ वाटी
  3. हिरवी मिरची ४-५
  4. अद्रक १/२"
  5. जिरेपूड १ tsp
  6. चाट मसाला १/२ tsp
  7. पाणीपुरी मसाला १/४ tsp
  8. सैंधव मीठ चवीनुसार
  9. काळे मीठ
  10. लिंबाचा रस १

सूचना

  1. पुदिना व कोथिंबीर साफ करून स्वछ पाण्याने २-३ वेळा धुवून निथळत ठेवा.
  2. आता मिक्सर जारच्या भांड्यात लिंबाचा रस सोडून सर्व साहित्य घेऊन अगदी कमी पाण्यात वाटून घ्या.
  3. एक बाउल मध्ये वाटलेली चटणी काढून वरून लिंबाचा रस पिळावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर