Photo of Stuffed Capsicum by Ujwala Surwade at BetterButter
1572
7
0.0(1)
0

Stuffed Capsicum

Apr-19-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Stuffed Capsicum कृती बद्दल

माझ्या मुलांना खूप च आवडते. शिमला मिरची अशी फक्त पावभाजी मध्ये टाकली जाते. किंवा दाणेकुट घालून परंतु आमच्या कडे अशी आवडीने खातात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धा किलो बटाटे
  2. ८/९ लवंगी मिरच्या
  3. कढीपत्ता
  4. पाणी
  5. २इंच आलं
  6. ९/१० लसूण पाकळ्या
  7. कोथिंबीर
  8. अर्धा टीस्पून जिरं
  9. अर्धा टीस्पून मोहरी
  10. २/3पळी तेल
  11. पाव टीस्पून हळद
  12. अर्धा टीस्पून गरम मसाला
  13. मीठ चवीनुसार
  14. ५/६शिमला मिरच्या

सूचना

  1. बटाटे धुऊन कुकरला लावा
  2. गार झाल्यावर सालं काढून मँश करा
  3. गँसवर कढईत तेल तापत ठेवा
  4. तेल तापल्यावर मोहरी ,जिरं टाकून
  5. मिरचीचे वाटण टाकून परतवा
  6. मँश बटाटा टाकून परतवा
  7. कोथिंबीर घालून झाकण ठेवून गँस बंद करा
  8. शिमला मिरची धुऊन पुसून घ्या
  9. कापून आतील बिया काढून टाका
  10. बटाट्याची भाजी भरा शिमला मिरचीमध्ये
  11. गँसवर पँनमध्ये तेल तापत ठेवा
  12. नंतर शिमला मिरच्या टाकून खरपूस भाजा
  13. गार झाल्यावर खाण्यास तयार
  14. भरलेली शिमला मिरची

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-19-2018
Poonam Nikam   Apr-19-2018

mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर