मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळी मिरची बटाटा भाजी

Photo of BHOPLI mirchi batata bhaji by Chayya Bari at BetterButter
1724
9
0.0(0)
0

भोपळी मिरची बटाटा भाजी

Apr-19-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळी मिरची बटाटा भाजी कृती बद्दल

हि भाजी टिफिनला उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भोपळी मिरची ४
  2. उकडलेले बटाटे २,३
  3. कांदा १
  4. जिरे,मोहरी,हिंग प्रत्येकी १/२चमचा
  5. आले लसूण पेस्ट १चमचा
  6. हळद १चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लाल मिरची पावडर २चमचे
  9. तेल २चमचे
  10. कोथिंबीर थोडी

सूचना

  1. तयारीत मिरची बटाटा कांदा कापून घ्यावे
  2. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी मग कांदा परतून घ्यावा आले लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावे
  3. आता लाल मिरची पावडर ,हळद ,मीठ घालून हलवावे व भोपळी मिरची घालून मिक्स करावे
  4. मग एक वाफ घेऊन उकडलेला बटाटा घालून छान मिक्स करावे व एक वाफ घ्यावी
  5. भाजी तयार सर्व्ह करताना कोथिंबीर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर