मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याची चटणी

Photo of Bitter gourd chatny by sharwari vyavhare at BetterButter
624
5
0.0(0)
0

कारल्याची चटणी

Apr-19-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याची चटणी कृती बद्दल

डायबिटीसच्या लोकाकरीता व लहान मुले कारली खात नाही म्हणून सर्वत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 7

  1. कारली ४
  2. लसुन १० ते १२ पाकळ्या
  3. धने १ चमचा
  4. जिरे १ चमचा
  5. तिळ १ चमचा
  6. सुके खोबरे छोटी तुकडे २० ते २५
  7. कडिपत्याची पाने २० ते २५
  8. लाल मिरच्या ४ ते ५
  9. मिठ
  10. तेल

सूचना

  1. कारल्याचे काप करून मिठ लावुन १० मि. ठेवूनद्या.
  2. लसुन व खोबरे सोडुन बाकी सर्व जिन्नस तेल न टाकता भाजुन घ्या.
  3. कारल्या मधील पाणी काढून घ्या .
  4. पॅन मध्ये २ चमचे तेल टाकून कारली शॅलो फ्राय करा.
  5. लसुन आणि खोबरे भाजू नये.
  6. आता मिठ टाकून सर्व जिन्नस मिक्सर मधून बारीक करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर