मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरचीचा हलवा

Photo of Simla mirchicha halwa by Aarti Nijapkar at BetterButter
606
7
0.0(0)
0

सिमला मिरचीचा हलवा

Apr-19-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरचीचा हलवा कृती बद्दल

सिमला मिरचीचा हलवा अत्यंत चवदार असा हलवा आहे नक्की करून पाहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सिमला मिरची ४ मोठे
  2. तूप १ मोठा चमचा
  3. मावा १० ग्रॅम
  4. साखर १/२ वाटी
  5. दूध १/३ वाटी
  6. बदाम ५ ते ६
  7. मनुके ६ ते ७
  8. वेलची पावडर १ लहान चमचा

सूचना

  1. सिमला मिरची च्या आतल्या बिया काढून टाका मग किसून घ्या
  2. किसलेल्या मिरचीतले पाणी पिळून घ्या
  3. मग किसलेले मिरची ५ ते ६ वेळा पाण्याखाली धुवून घ्या
  4. आता कढई गरम करून त्यात तूप घाला मग त्यात कापलेले बदाम व मनुके घालून परतवा
  5. मग मिरचीतले पूर्ण पाणी काढा आणि किसलेले मिरची तुपात चांगले परतवून घ्या चांगले परतवून झाले की मावा घाला व एकत्र करून परतवून घ्या
  6. गरम / कोमट दूध घाला व एकजीव करून शिजवून घ्या
  7. आता साखर घालून एकत्र करून घ्या ३ ते ४ मिनिटे वाफवून घ्या
  8. गरमागरम सिमला मिरचीचा हलवा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर