मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला आलु शिमला टिक्का

Photo of Masala aalu shimla tikka by Teesha Vanikar at BetterButter
0
5
0(0)
0

मसाला आलु शिमला टिक्का

Apr-19-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला आलु शिमला टिक्का कृती बद्दल

पनिरच्या ऐवजी मी बटाटे घेतले आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १ शिमला
 2. २ बटाटे
 3. १ टमाटा
 4. १ चमचा लाल तिखट
 5. १ गरम मसाला
 6. ४ चमचे योगर्ड
 7. १ चमचा कॉर्नफ्लोवर
 8. २ चमचे बटर
 9. मीठ चवीनुसार

सूचना

 1. कढईत बटर घालुन हव्या त्या आकारात कापलेले बटाटे,शिमला मिर्ची,टमाट२/३मि.फ्राय करा
 2. टिक्का मसाला बनवन्यासाठी योगर्ड,सर्व मसाले व कॉर्न फ्लोवर घालुन मिक्स करा
 3. फ्राय केलेल्या वेजी.टिक्का मसाल्यात घोळुन ६/७ मि. ठेवा
 4. कढईत पुन्हा बटर टाकुन वरील मिक्स वेजी टाकुन हलक्या हाताने परतुन घ्या व सर्विगं करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर