मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचं भुजणं
बटाट्याचं भुजणं ही भाजी पाठारेप्रभू या समाजातील पदार्थ आहे. करायला सोपा आणि कमी साहित्य मध्ये आणि मसलेचा वापर कमी अशी सोपी पण चविष्ट भाजी.. मी प्रथमच बनवली भाजी खूप छान लागते... साधी पण चवीला पण खूप छान नक्की try करा..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा