BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / वेजी मिक्स दाबेली

Photo of Veg. Mix dabeli by Teesha Vanikar at BetterButter
0
6
0(0)
0

वेजी मिक्स दाबेली

Apr-19-2018
Teesha Vanikar
45 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजी मिक्स दाबेली कृती बद्दल

हा जरी गुजराती स्ट्रिट फुड असला तरी मि ह्याला महाराष्ट्रीयन टच दिला आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • फ्युजन
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. २ ऊकडलेले बटाटे
 2. १ कांदा बारीक कापलेला
 3. १ टोमँटो बारीक कापलेला
 4. १ छोटी शिमला मिर्ची बारीक कापलेली
 5. आलं लसुण पेस्ट
 6. १ चमचा जीरे
 7. १ चमचा साखर
 8. ३ चमचे बटर
 9. तळलेले किवां खारे शेगंदाणे ४/५ चमचे
 10. २ हिरव्या मिर्च्या बारीक कापलेल्या
 11. २ चमचे लाल तिखट
 12. १ चमचा गरम मसाला
 13. १ चमचा चाट मसाला
 14. आमचुर पावडर १ चमचा

सूचना

 1. कढईत बटर टाकुन त्यात कांदे घाला व गुलाबी होईपर्यन्त परतुन घ्या
 2. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुण मिरची घातले आणि सुके मसाले घाला
 3. मिश्रण चांगले परतुन ,नंतर त्यात भाज्या व १/२ कप पाणि घालुन चांगले स्मँश होईपर्यन्त परता
 4. पावला चिरा करुन त्यात तयार मसाला,कापलेला कांदा,टोमँटो,शेंगदाणे भरुन बटर लावुन तव्यावर शेकुन घ्या
 5. २ ते ३ मि. पाव शेकुन झाल्सावर शेवमध्ये घोळुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर