मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या वड्या

Photo of Pumpkin vadi by Suvarna Mali-Kore at BetterButter
0
3
0(0)
0

लाल भोपळ्याच्या वड्या

Apr-19-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या वड्या कृती बद्दल

खवाही वापरु शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी लाल भोपळ्याचा कीस
  2. 1/3 वाटी साखर
  3. वेलदोड्याची पूड
  4. एक चमचा तूप
  5. दोन चमचे मिल्क पावडर

सूचना

  1. कढईत भोपळ्याचा कीस आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा
  2. हलवत रहा,साखर विरघळून पाणी होईल
  3. पाणी आटेपर्यत हलवत रहा
  4. त्यात मिल्क पावडर घाला
  5. वेलदोड्याची पूड घालून परता
  6. गोळा बनेल एक चमचा तूप घालून मिक्स करा
  7. ताटाला तूप लावून त्यात मिश्रण पसरवा
  8. गार झाल्यावर वड्या कापा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर