मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला गवार शिमला

Photo of Masala Gavar bean n shimla by Teesha Vanikar at BetterButter
896
3
0.0(0)
0

मसाला गवार शिमला

Apr-19-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला गवार शिमला कृती बद्दल

ह्या भाजीला आपण टिफीन रेसीपी ही म्हणु शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी कापलेली गवार
  2. १/२ वाटी शिमला कापलेली
  3. २ कांदे जाडच कापुन
  4. २ टोमँटो
  5. कढीपत्ता
  6. ७/८लसुन पाकळ्या
  7. आंल
  8. २ चमचे लाल तीखट
  9. १ चमचा गरम मसाला
  10. १/२ हळद
  11. १ चमचा जीरे
  12. २ पळी तेल
  13. मीठ

सूचना

  1. कांदा,टोमँटो,लसुन,आलं,तिखट,मसाला हे सर्व मिक्सरमध्ये ऐकत्र वाटुन घ्या
  2. कुकरमध्ये तेल टाकुन जीर कढीपत्ता हिगांची फोडनी द्या व वाटन घालुन मसाला परतुन घ्या
  3. मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यन्त मसाला परतुन घ्या
  4. नंतर भाज्या व १/२ कप पाणी घालुन घालुन झाकन बंद करा
  5. कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्यावर गँस बंद करावा कुकर थंड झाला की भाजी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर