मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लावर बटाटा भाजी

Photo of Flower potato sabji by Maya Joshi at BetterButter
963
6
0.0(0)
0

फ्लावर बटाटा भाजी

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लावर बटाटा भाजी कृती बद्दल

चविष्ट व डब्यासाठी उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप फ्लावर चिरुन
  2. २ बटाटे उकडून, चिरुन
  3. १ कांदा चिरुन
  4. १ टमाटर चिरुन
  5. तेल, हळद, तिखट, मिठ
  6. १ चमचा धनेपूड

सूचना

  1. तेल,राई फोडणी करा.
  2. कांदा घाला.
  3. फ्लावर , हळद, तिखट मिठ घाला.
  4. शिजू द्या.
  5. टमाटर धनेपूड घाला.
  6. वाफद्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर