मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिरची स्वीट कॉर्न मसाला

Photo of sweet  corn simla mirchi masala by supriya padave (krupa rane) at BetterButter
375
2
0.0(0)
0

शिमला मिरची स्वीट कॉर्न मसाला

Apr-20-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिरची स्वीट कॉर्न मसाला कृती बद्दल

आंबट गोड चवीचि भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो शिमला मिरची
  2. एक छोटे पाकिट कॉर्न दाणे
  3. दोन टोमेटो
  4. दोन हिरवी मिरची
  5. एक इंच आले
  6. चार लसुन पाकळी
  7. दहा काजू
  8. एक चमचा मगज बी
  9. चार चमचे बटर किंवा तूप
  10. मालवणी मसाला एक चमचा
  11. गरम मसाला अर्धा चमचा
  12. धने पूड एक चमचा
  13. एक चमचा जीरे
  14. मीठ

सूचना

  1. शिमला मिरची बारीक चिरून घ्या
  2. कढाई मधे एक चमचा तूप टाकून शिमला मिरची व् कॉर्न दाने चार ते पाच मिनिटे परतून घ्या
  3. काजू व् मगज बी 15 मिनिटे पाण्यात भिजत घाला
  4. टोमेटो आले लसुन काजू मगज यांची मिक्सर ला बारीक पेस्ट करुन घ्या
  5. कढ़ाई मधे तूप तापल्यावर त्यात जीरे घाला
  6. जीरे तड़तडले की त्यात हळद धने पूड टाकून परतुन घ्या
  7. आता टोमेटो ची पेस्ट व् मालवणी मसाला टाकून चांगले तूप सुटे पर्यन्त परता
  8. अर्धा पेला पाणी व् शिमला मिरची , कॉर्नचे दाणे मीठ व् गरम मसाला टाकून ज़ाकण् ठेवून दहा मिनिटे भाजी शिजवा
  9. कोथिम्बीर टाकून सर्व करा
  10. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर