मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट आलू पराठा

Photo of Quick aalu paratha by Suchitra Maddi at BetterButter
945
7
0.0(0)
0

झटपट आलू पराठा

Apr-20-2018
Suchitra Maddi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट आलू पराठा कृती बद्दल

झटपट होणारी न मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठी वाटी गव्हाचं पीठ
  2. मीठ चवीपुरते
  3. हळद पण चमचा
  4. जिरे अर्ध चमचा
  5. ओवा अर्ध चमचा
  6. कोथिंबीर अर्धी वाटी
  7. पुदिना10-12,पाने
  8. बटाटा 1 मध्यम आकाराचे
  9. तेल 2 चमचा
  10. हिरविमिर्ची ४-५
  11. धने पावडर2 चमचा
  12. पाणी

सूचना

  1. प्रथम एक बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात मीठ ,जिरे ,ओवा,मिरची पेस्ट,हळद,कोथिंबीर,पुदिना,न धने पावडर घालावे
  2. नन्तर बटाटा घेऊन तो साले काढून तुकडे करून मिक्सर मधे बारीक करून घ्यावा
  3. वरील मिश्रणात घालून वरून 2 चमचा तेल टाकून आवश्यक तेवढं पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  4. झाकून अर्ध तास ठेवावे न नेहमीप्रमाणे चपाती प्रमाणे पाराठे लाटून घ्या ।तेल किंवा तूप किंवा बुटर सोडून भाजूनं घ्यावे
  5. दही ,सोस किंवा चटणीसोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर