BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ तोंडली

Photo of Dal Tondle by Maya Ghuse at BetterButter
0
6
0(0)
0

डाळ तोंडली

Apr-20-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ तोंडली कृती बद्दल

डाळ तोंडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तोंडली कापून 1 वाटी
  2. हरभरा डाळ अर्धी वाटी भिजलेली
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. तिखट दिड चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. गरम मसाला अर्धा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 3 चमचे
  9. कोथिंबीर

सूचना

  1. तोंडली ,कांदा कापून घेतले ,डाळ पाण्यात भिजत घातली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी, कांदा चिरून टाकला आलं लसूण पेस्ट, तिखट ,हळदं ,धना पावडर, मीठ टाकून परतले
  3. तोंडली टाकून 1 वाफ घेतली
  4. भिजलेली हरभरा डाळ टाकून मिसळून घेतलं
  5. आवश्यक पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर