मुख्यपृष्ठ / पाककृती / Apple gourd potatoes in tomato gravy

Photo of Apple gourd potatoes  in tomato gravy by Maya Joshi at BetterButter
835
5
0.0(1)
0

Apple gourd potatoes in tomato gravy

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Apple gourd potatoes in tomato gravy कृती बद्दल

फारच चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप ढेमस्याच्या फोडी.
  2. १ टमाटर वाटून १ चमचा आले पेस्ट
  3. तेल, हळद,तिखट, मिठ
  4. सुपारीएवढा गुळ
  5. १ !चमचा गोडा मसाला.

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा. आले पेस्ट घाला
  2. ढेमस, हळद, तिखट, मिठ घाला
  3. थोडे पाणी घालून शिजू दूया.
  4. थोडे शिजल्यावरा टमाटर घाला
  5. शिजू द्या.
  6. शेवटी गुळ, गोडा मसाला घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-22-2018
Sudha Kunkalienkar   Apr-22-2018

साहित्य आणि कृती त बटाटा नाहीये. रेसिपी अपूर्ण आहे अथवा रेसिपी च नाव चुकीचं आहे

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर