मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ वेज ढेमसे
ढेमसे ही भाजी उन्हाळ्या मध्ये भाजी मार्केट मध्ये येते. ढेमसे हे आरोग्यास थंड असताते... स्टफ वेज ढेमसे या भाजीत स्टफ्फींग साठी बटाटे , दुधी भोपळा , शिमला मिर्च ,दोडका आणि ढेमसे यांची भाजी करून स्टफ केल आहे.. त्या मुळे वेगळ अशी चव वाटते आणि भाजी बारीक चिरून वापरले मुळे समजून पण येत नाही..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा