Photo of Beans and pumpkins mix veg by Urwashi Thote at BetterButter
621
6
0.0(1)
0

Beans and pumpkins mix veg

Apr-20-2018
Urwashi Thote
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Beans and pumpkins mix veg कृती बद्दल

ही भाजी पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा किलो चवळीच्या शेंगा
  2. एक पाव लाल भोपळा
  3. 2 छोटे टमाटर
  4. 3 चमचे मिरची पावडर
  5. 1 चमचा हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 चम्मच गरम मसाला
  8. 1 चमचा जिरा पावडर
  9. 1 चमचा धने पावडर
  10. 4 ते 5 पाकळ्या लसूण
  11. वरुण टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1 वाटी तेल

सूचना

  1. प्रथम चवळीच्या शेंगा तोडून धुवून टाका आणि लाल भोपळ्याची छोटे छोटे काप करुन धुवून टाका .
  2. नंतर कढईत तेल टाकून त्यात लसणाची फोडणी द्या , लसूण थोडा ब्राऊन झाला की , त्यात तिखट मीठ, हळद , टाका.
  3. आणि तिखट मीठ टाकल्यावर नंतर लगेचच टमाटर , चवळीच्या शेंगा, लाल भोपळा टाका. आणि दहा दहा मिनिटांनी त्याला फिरवत रहा.
  4. भाजी शिजत आली असेल तर, तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाका नाही टाकले तरीही चालेल.
  5. भाजी शिजली की वरून कोथिंबीर टाकून सर्वांना गरम गरम पोळी सोबत खायला द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Karishma Madankar
Apr-21-2018
Karishma Madankar   Apr-21-2018

Badiya

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर