मुख्यपृष्ठ / पाककृती / ढेमसे मसाला

Photo of Apple gourd masala by Maya Joshi at BetterButter
818
5
0.0(0)
0

ढेमसे मसाला

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढेमसे मसाला कृती बद्दल

चविष्ट व डब्यासिठी उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. ढेमसे चिरुन
  2. तेल, राई
  3. हळद, तिखट मिठ
  4. १ टे.स्पू. दाणेकुट
  5. १चमचा तिळकूट
  6. १ चमचा गोडा मसाला.
  7. सुपारीएवढा गुळ

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. ढेमस घाला.
  3. हळद, तिखट मिठ घाला
  4. थोडे पाणी घालून शिजू द्या.
  5. गोडा मसाला , गुळ घाला
  6. दाणे व तिळकुट घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर