मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याचे चिप्स

Photo of Karla chips by Maya Ghuse at BetterButter
474
6
0.0(0)
0

कारल्याचे चिप्स

Apr-20-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याचे चिप्स कृती बद्दल

कारल्याचे चिप्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. कारले 4-5
  2. तिखट दिड चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. हळदं पाव चमचा
  5. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  6. तांदळाचं पीठ 1 चमचा
  7. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. कारल्याच्या चकत्या कापून घेतल्या
  2. हळदं, मीठ लावून ठेवले
  3. चकत्यांना तिखट, आलं लसूण पेस्ट लावून, तांदळाचं पीठ लावून ठेवले
  4. 15 मि. नी गरम तेलात तळून घेतले
  5. वरून तिखट, चाट मसाला टाकला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर