मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडका मुगडाळ सुक्की भाजी

Photo of DODAKA MUNG daal sukki bhaji by Chayya Bari at BetterButter
1178
7
0.0(0)
0

दोडका मुगडाळ सुक्की भाजी

Apr-20-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडका मुगडाळ सुक्की भाजी कृती बद्दल

पचायला हलकी व पौष्टीक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडका पावशेर
  2. मुगडाळ पाऊण वाटी
  3. हिरवी मिरची लसूण पेस्ट १चमचा
  4. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  5. कोथिंबीर थोडी
  6. मीठ चवीपुरते
  7. तेल २,३चमचे

सूचना

  1. प्रथम दोडक्याच्या शिरा काढून फोडी करून धुवून घ्याव्ये
  2. मुगाची डाळ धुवून घ्यावी
  3. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी त्यात मिरची लसूण पेस्ट परतावी
  4. मग हळद मीठ मुगाची डाळ घालून परतावे व दोडक्याच्या फोडी घालाव्या
  5. नीट हलवून १/२ वाटी गरम पाणी घालावे झाकण घालून वाफ घ्यावी मग गॅस बारीक करून आणखी २वाफा घ्याव्या
  6. दोडका व डाळ शिजल्याची खात्री करावी गरज असेल तर थोडे पाणी शिंपडावे भाजी तयार
  7. पोळी किंवा फुलक्याबरोबर कोथिंबीर घालून वाढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर