Photo of Pavbhaji by Maya Joshi at BetterButter
649
7
0.0(0)
0

पावभाजी

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

आतिशय चटपटीत व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप फ्लावरचे तुरे
  2. २ सि. मिरच्या
  3. ३-४ बटाटे
  4. ४ टमाटर
  5. १/२ कप हि.वाटाणा
  6. ६-७ लसूणकळ्या चिरुन
  7. २ कांदे चिरुन
  8. २ टे.स्पू. एव्हरेस्ट पावभाजी मसाला
  9. १ टे.स्पू. काश्मिरी लाल मिर्ची पावडर

सूचना

  1. सर्व भाज्या उकडून घ्या.चेचून घ्या
  2. पँनमध्ये तेल घालून कांदा, लसूण परता
  3. तिखट, पावभाजी मसाला घाला.
  4. परता
  5. भाज्या व मिठ घाला.
  6. उकळू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर