मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी व बटाटा

Photo of Stuff brinjal& potayoes by Maya Joshi at BetterButter
456
7
0.0(0)
0

भरली वांगी व बटाटा

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी व बटाटा कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५-६ वांगी वरती + चीर देवून
  2. ४ कांदे किसून
  3. २ बटाटे चिरुन
  4. १ टमाटर चिरुन
  5. ५-६ लसूण कळ्या वाटून
  6. १" आले वाटून.२ टे.स्पू दाणेकूट
  7. २ चमचे तिळकूट
  8. कोथींबीर चिरुन
  9. हळद, तिखट,मिठ
  10. गोडा मसाला , !साखर चविनुसार

सूचना

  1. कांदा आणी सर्व साहित्य मिक्स करा.
  2. वांग्यात भरा,
  3. तेलाची फोडणी करुन वांगी व राहीलेला. मसाला घाला.
  4. बटाटे घाला.
  5. मिठ, घाला.
  6. पाण्याचे झाकण देवून शिजवा
  7. चिरलेला टमाटर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर