मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची खिर

Photo of Pumpkin khir by Maya Ghuse at BetterButter
685
6
0.0(0)
0

लाल भोपळ्याची खिर

Apr-20-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची खिर कृती बद्दल

लाल भोपळ्याची खिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा किस 1 वाटी
  2. दूध कंडेन्स 1 वाटी
  3. तूप 1 चमचा
  4. साखर 2चमचे (आवडीनुसार -कन्डेन्स मिल्कमूळे)
  5. ड्रायफ्रूट आवडीनुसार
  6. चारोळी अर्धा चमचा
  7. विलायची पावडर पाव चमचा

सूचना

  1. लाल भोपळा किसून तूपात परतून घेतला
  2. मिक्सरला बारीक करून कंडेन्स दूधात टाकून उकळवून घेतले आवश्यक तेवढी साखर टाकून विलायची पावडर मिसळवली
  3. वरून चारोळी घातली व ड्राय फ्रूट टाकून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर