मुख्यपृष्ठ / पाककृती / रस्सेदार गवार ।।

Photo of RASSEDAR gawar by Suchitra Maddi at BetterButter
455
3
0.0(0)
0

रस्सेदार गवार ।।

Apr-20-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रस्सेदार गवार ।। कृती बद्दल

टेस्टी न आवडणार्याला पण आवडेल गवार यांनंतर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्ध पाव गवार
  2. खोबरं अर्ध वाटी
  3. कोथिंबीर अर्धी वाटी
  4. जिरे अर्ध चमचा
  5. मिरची ३-४
  6. मीठ चविनुसार
  7. हळद पाव चमचा
  8. पाणी 1 वाटी
  9. तेल 2 चमचा

सूचना

  1. प्रथम गवार निवडून तुकडे करून शिजवून घेणे 5 मिनिट
  2. कढईत एक तेल टाकून गरम करायला ठेवून त्यात जिरे ,मीठ,मिरची पेस्ट,हळद लसूण ठेचून घाला
  3. नन्तर मिक्सर मध्ये खोबरं ,अर्ध भाग कोथिंबीर खडबडीत वाटून घ्या थोडं कोथिंबीर वेगळं ठेवा
  4. शिजवलेलं गवार फोडणीत घालून परतवून घ्या वरून थोडं कोथिंबीर,न पाणी टाका त्याच खोबरं वाटलेलं घाला अन थोडं रस्सा होईल एवढं ठेवून शिजवून घ्या ।।।
  5. गरम गरम पोळी न भाकरी सोबत सर्व्ह करा।।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर