मुख्यपृष्ठ / पाककृती / सुक्का मसाला शेवग्याच्या शेगां

Photo of Drumstick in dry spices by Teesha Vanikar at BetterButter
795
4
0.0(0)
0

सुक्का मसाला शेवग्याच्या शेगां

Apr-20-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुक्का मसाला शेवग्याच्या शेगां कृती बद्दल

ही भाजी चपातीसोबत किवां नुसतीच खायला खुप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव कि. शेगां
  2. 2 कांदे
  3. 3/4 चमचे सुक्या खोबर्याचा किस
  4. 1 टोमँटो
  5. 1 लसुन
  6. 3 चमचे लाल तिखट
  7. 2 चमचे गरम मसाला
  8. 1/2 हळद
  9. 2 पळी तेल
  10. जीरे
  11. कोथिम्बीर

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगा साफ करुन1 ग्लास पाणी व चमचाभर मिठ घालुन 15मि. शिजवुन घ्या
  2. थोड्याश्या तेलात कांदा व खोबरे भाजुन घ्या,त्यात टोमँटो व लसुन घालुन वाटण वाटुन घ्या
  3. कढाईत तेल जीरे व वाटण घालुन मसाला सुगंध व तेल सुटेपर्यन्त परतुन घ्या
  4. परतुन झाल्यावर त्यात फक्त शेंगा टाकुन 5 मि. मसाल्यात परतुन घ्या व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर