मुख्यपृष्ठ / पाककृती / गवारीची सुकी भाजी

Photo of Gavarichi suki bhaji by Pratiksha Jadhav at BetterButter
1162
4
0.0(0)
0

गवारीची सुकी भाजी

Apr-20-2018
Pratiksha Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवारीची सुकी भाजी कृती बद्दल

साधी आणी सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 gm गवार
  2. 1 मोठा कांदा
  3. 1 मोठा चमचा तेल
  4. 1/2 लहान चमचा मोहरी
  5. 4/5 लसुण पाकळ्या
  6. 5/6 पाने कडीपत्ता
  7. 1 चमचा लाल तिखट
  8. 1/4 गुळ
  9. 1/2 लहान चमचा हळद
  10. 1/4चमचा हिंग
  11. मीठ चवीनुसार
  12. 1/2चमचा गुळ
  13. ओल खाेबर
  14. काेथिंबीर

सूचना

  1. गवारीचे तुकडे करून उकडुन घ्या.
  2. उकडलेली गवार चाळणीत काढुन घ्या .
  3. थंड झाल्यावर त्यातील पाणी थोडेसे हाताने दाबुन काढुन घ्या .
  4. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करा.
  5. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला; नंतर कांदा घालुन मऊ होईपर्यन्त परता.
  6. कांदा मऊ झाला की त्यात हळद, तिखत, मीठ,गुळ घाला.
  7. गवार घालुन चांगले परतुन घ्या वाफ आली की गॉस बंद करा.
  8. खोबर, कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर