मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडका चणाडाळ भाजी

Photo of Ridgeguard Bengalgrem veg by Chhaya Paradhi at BetterButter
867
3
0.0(0)
0

दोडका चणाडाळ भाजी

Apr-20-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडका चणाडाळ भाजी कृती बद्दल

दोडका चणाडाळ भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १/४किलो दोडका
  2. १/२कप भिजवलेली चणाडाळ
  3. १कांदा
  4. १टमॉटो
  5. ३ठेचलेल्या लसुणपाकळ्या
  6. २च तिखट
  7. १/४च मोहरी
  8. १/४च हळद
  9. चिमटीभर हिंग
  10. २च तेल
  11. चविनुसार मिठ

सूचना

  1. दोडके स्वच्छ धुवुन घ्या
  2. दोडक्याच्या शिरा काढा व उभे काप करा
  3. कांदा व टमॉटो बारीक कापुन ठेवा
  4. तेल गरम करुन मोहरी हिंग व ठेचलेला लसुण परता
  5. कांदा व टमॉटो परता
  6. हळद व तिखट व चणाडाळ परता
  7. थोडे कोमट पाणी भाजीत टाकुन ५मिनटे झाकण ठेवा
  8. नंतर दोडक्याचे उभे काप टाकुन परता
  9. परत १०मिनटे झाकण ठेवा
  10. भाजी शिजल्यावर डिश रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर