मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचे पराठे

Photo of Pumkin paratha by Teesha Vanikar at BetterButter
998
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याचे पराठे

Apr-21-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचे पराठे कृती बद्दल

पराठे जरा हटके पण खुप टेस्टी आणि सॉफ्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी किसलेला लाल भोपळा
  2. 2 वाटी गव्हाचे पिठ
  3. 1/2 वाटी बेसन
  4. 2 कांदे
  5. लसुन पेस्ट 1 चमचा
  6. 1 चमचा कसुरी मेथी
  7. 2 लाल तिखट
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. मीठ
  10. तेल किवां बटर

सूचना

  1. सर्व मसाले व भोपळ्याचा किस बेसन ऐकत्र करा
  2. त्यात कांदा व लसुन पेस्टव 4 चमचे तेल घालुन पिठ मळुन घ्या
  3. 6/7 मिनीटे पिठ झाकुन ठेवा
  4. तवा गरम झाला की परोठा जाडसर लाटुन दोन्ही बाजुने बटर किवां तेल लावुन शेकुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर