मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवी मिरचीची गवारी

Photo of gavar bhaji by Priyanka Gend at BetterButter
1769
2
0.0(0)
0

हिरवी मिरचीची गवारी

Apr-21-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवी मिरचीची गवारी कृती बद्दल

खूप छान लागते हो भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गवार पण किलो
  2. हिरवी मिरची 5
  3. लसूण
  4. मीठ
  5. तेल
  6. शेंगदाणे कुठ

सूचना

  1. गवार तुकडे करून घ्या
  2. कढईत तेल घाला त्यात मिरचीचा ठेचा करून घाला व लसूण ठेचून घाला
  3. आता त्यात शेंग टका व भाजून घ्या
  4. नंतर शेंगदाणे चा कुठ घाला व थोडं पाण्याचा शितदा देऊन झाकून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर