मुख्यपृष्ठ / पाककृती / झूणका शिमला मिरचीचा

Photo of Zunka Shimla by Maya Ghuse at BetterButter
559
4
0.0(0)
0

झूणका शिमला मिरचीचा

Apr-21-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झूणका शिमला मिरचीचा कृती बद्दल

झूणका शिमला मिरचीचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिमला मिरची 2 चिरून
  2. कांदा चिरून 1
  3. टमाटे चिरून 1
  4. बेसन अर्धी वाटी
  5. हळदं अर्धा चमचा
  6. तिखट दिड चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. गरम मसाला अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर

सूचना

  1. बेसन भाजून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट, हळदं , धना पावडर, गरम मसाला टमाटे टाकून परतले
  3. शिमला मिरची टाकून 1वाफ घेतली
  4. मीठ टाकले, बेसन टाकून मिसळून झाकण घालून शिजवले ,कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर