मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स वेज

Photo of Meikes veg by Chhaya Paradhi at BetterButter
1
3
0(0)
0

मिक्स वेज

Apr-21-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स वेज कृती बद्दल

मिक्स वेज

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

 1. २-३शेवग्याच्या शेंगा
 2. १/२कप ओले वाल
 3. १बटाटा
 4. २वांगी
 5. १टमॉटो
 6. १/२च ठेचलेला लसुण
 7. १कप भाजलेला कांदा खोबर आल लसुण जिर कोथिंबिर वाटण
 8. १/४हळद
 9. १च तिखट
 10. २च मालवणी मसाला
 11. १च धनेजिरे पावडर
 12. २च तेल
 13. मिठ
 14. पाणी

सूचना

 1. शेंगा बटाटे इ . सगळ्या भाज्या धुवुन कापुन ठेवा
 2. तेल गरम करुन मोहरी जिर हिंग ठेचलेला लसुण टाका
 3. कांदा खोबर वाटण टाका व परतुन घ्या
 4. हळद धनेजिरे पावडर टाका
 5. तिखट मालवणी मसाला व भाज्या परता
 6. मिठ व पाणी टाकुन झाकण ठेवा
 7. भाजी शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर