मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या घार्या

Photo of Pumpkin puri by Maya Ghuse at BetterButter
514
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याच्या घार्या

Apr-21-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या घार्या कृती बद्दल

लाल भोपळ्याच्या घार्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. लाल भोपळा 1 वाटी
  2. गूळ अर्धा वाटी
  3. कणिक 1-दिड वाटी
  4. मीठ चिमूटभर

सूचना

  1. लाल भोपळा साल काढून शिजवून घेतला
  2. गूळ घातला व विरघळून घेतला
  3. थंड करून त्यात मीठ, कणीक टाकून मिसळून घेतलं
  4. पुर्या लाटून, तळून घेतल्या
  5. तेलात तळून घेतल्या
  6. घार्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर