मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांची भाजी

Photo of Shevgyachya shengachi bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1841
3
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांची भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांची भाजी कृती बद्दल

बेसन लावलेली भाजी खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2-3 शेंगा
  2. बेसन 1/4 कप
  3. मोहरी
  4. कांदा 1
  5. तिखट 2 tsp
  6. मीठ
  7. हळद 1 tsp
  8. गरम मसाला 1 tsp
  9. तेल 2 tsp

सूचना

  1. शेंगा सोलून घ्या एक बोटभर लांबीने चिरा
  2. कढईत तेल घाला मोहरी कांदा घाला
  3. तिखट मीठ हळद गरम मसाला घाला
  4. शेंगा घाला एक वाफ काढा
  5. बेसन घालून मिक्स करा शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर