BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीची कोफ्ता करी

Photo of Dudhichi kofta kari by Shilpa Deshmukh at BetterButter
384
5
0(0)
0

दुधीची कोफ्ता करी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीची कोफ्ता करी कृती बद्दल

पार्टीसारखी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भोपळ्याचा किस एक वाटी
  2. बेसन 1/2 वाटी
  3. कांदा टमाटर पेस्ट 1/4 कप
  4. अद्रक लसूण पेस्ट 1 tsp
  5. तिखट 2 tsp
  6. हळद 1 tsp
  7. मीठ
  8. तेल
  9. गरम मसाला 1 tsp

सूचना

  1. किस बेसन तिखट मीठ हळद मीठ एकत्र करून छोटे छोटे गोळे बनवा
  2. तळून घ्या
  3. कढईत तेल घालून सर्व वाटण घाला
  4. तिखट मीठ हळद घालून 2 कप पाणी घाला उकळी आल्यावर गॅस बंद करा
  5. सर्व्ह करतांना कोफ्ते घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर