मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याचे धिरडे

Photo of Dudhiche dhirde by Shilpa Deshmukh at BetterButter
892
3
0.0(0)
0

दुधी भोपळ्याचे धिरडे

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याचे धिरडे कृती बद्दल

हि पौष्टिक रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुधी भोपळा किसून 1 2 कप
  2. कणिक 1 कप
  3. बेसन 1/4 कप
  4. तिखट 2 tsp
  5. हळद 1 tsp
  6. मीठ
  7. कोथिंबीर 2 tsp
  8. तेल

सूचना

  1. सर्व साहित्य एका वाडग्यात एकत्र करा
  2. पाणी घालून भज्यांच्या बेसनासारखे भिजवा
  3. तव्यावर तेल टाकून डोस्यासारखं पसरावा
  4. दुधीचे धिरडे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर