Photo of Tava pulav by Shilpa Deshmukh at BetterButter
527
3
0.0(0)
0

तवा पुलाव

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवा पुलाव कृती बद्दल

मिक्स भाज्या घालून केलेला पुलाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी वाफवलेला भात
  2. 1/4 कप बीन्स
  3. 1/4 कप गाजर बारीक चिरून
  4. 1/4 कप मटार
  5. तिखट 1 tbsp
  6. गरम मसाला
  7. मीठ
  8. तूप 2 tbsp
  9. अद्रक लसूण पेस्ट 1 tbdp

सूचना

  1. तव्यावर तूप अद्रक लसूण पेस्ट परतवा
  2. तिखट मीठ मसाला घालून भाज्या घाला
  3. एक वाफ काढा
  4. भात मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर