Photo of Sambar by Shilpa Deshmukh at BetterButter
768
5
0.0(0)
0

सांबर

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबर कृती बद्दल

सांबर मध्ये भोपळा ,शेवग्याच्या शेंगा टाकल्याने छान चव येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप तुरीची डाळ
  2. 1 शेवगा शेंग
  3. दुधी भोपळा 1/4 कप
  4. तीखट 1 tbsp
  5. मीठ
  6. हळद
  7. गूळ 1 tbsp
  8. चिंच 1 tbsp
  9. सांबर मसाला
  10. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  11. तेल 1 tbsp

सूचना

  1. डाळ आणि भाज्या शिजवून घ्या
  2. तेल घालून मोहरी कांदा अद्रक लसूण पेस्ट घाला
  3. तिखट मीठ हळद घालून सांबर फोडणी द्या
  4. गूळ आणि चिंच घाला पाणी ऍड करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर