मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेला दोडका

Photo of Stuff ridge gourd by Poonam Nikam at BetterButter
636
9
0.0(0)
0

भरलेला दोडका

Apr-21-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेला दोडका कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोडका १-२ कीलो
  2. हिरवी मिरची,
  3. आल ,
  4. लसुन,
  5. गरम मसाला
  6. ओल खोबर,
  7. हळद,
  8. मिठ,
  9. तेल.

सूचना

  1. दोडका धुवुन त्याच्या शीरा काढून,
  2. मध्यभागी चार काप करुन घ्या,
  3. ओल खोबर ,आल लसून,कोथंबीर,मिठ ,हळद,हिरवी मिरची,थोडासा गरम मसाला,वाटुन,सारण दोडक्यांच्या कापात भरुन घ्या ,
  4. पसरट भांड्यात फ्राय करा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर