Photo of Samosa by Shilpa Deshmukh at BetterButter
1245
5
0.0(0)
0

समोसा

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसा कृती बद्दल

मस्त ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन बॉईल बटाटे
  2. 1/4 कप मटार
  3. मैदा 1 कप
  4. तेल 1 कप
  5. तिखट 1 tbsp
  6. मोहरी 1 tbsp
  7. मीठ
  8. हळद 1 tbdp
  9. आमचूर पावडर 1/2 tbsp
  10. साखर 1 tbsp

सूचना

  1. बटाटे बॉईल करून मॅश करा
  2. कढईत तेल घालून मोहरी आणि बटाटे घाला
  3. मटार घाला
  4. तिखट ,मीठ ,हळद ,आमचूर पावडर ,गरम मसाला ,साखर घालून मिक्स करा
  5. मैदा मोहन घालून घट्ट भिजवा
  6. 15 मिनिटांनी गोल पारी लाटा
  7. मधातून कापून घ्या
  8. कोण करा सारण भरा
  9. कोण जोडून घ्या
  10. तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर