मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली शिमला मिरची प्रकार १

Photo of Stuff Capsicum part 1 by Poonam Nikam at BetterButter
685
6
0.0(0)
0

भरलेली शिमला मिरची प्रकार १

Apr-21-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली शिमला मिरची प्रकार १ कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिमला मिरची४-५
  2. उकङलेले बटाटे२-३
  3. हिरवी मिरची
  4. आल लसुण
  5. जिर
  6. गरम मसाला पावडर
  7. कोथंबीर
  8. मिठ,
  9. तेल,
  10. हळद.

सूचना

  1. शिमला मिरची धुवुन ,मधल्या बिया काढुन त्याची वाटी तयार करुन घ्या.
  2. एका भांङ्यात कुस्करलेले बटाटे,वाटलेली हिरवि मिरची,आल लसुन पेस्ट,मिठ हळद ,गरम मसाला पावङर आवडत असेल तर घाला,
  3. कोथंबिर मिक्स करुन सारण शिमला मिरची मध्दे भरा..आणि मंद आचेवर शिजवा...भरलेली शिमला मिरची.साधि आणि सोप्पी तयार...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर