मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू भुजिया

Photo of Aalu bhujiya by Shilpa Deshmukh at BetterButter
393
3
0.0(0)
0

आलू भुजिया

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू भुजिया कृती बद्दल

चटपटीत स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे 3 बॉईल
  2. बेसन 1 कप
  3. तिखट 3 tbsp
  4. हळद 1 tbsp
  5. आमचूर पावडर 1 tbsp
  6. मीठ
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटे मॅश करा
  2. त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा
  3. गोळा बनवा साच्यामध्ये भरा
  4. शेव तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर