बिर्याणी | Biryani Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  21st Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Biryani by Shilpa Deshmukh at BetterButter
बिर्याणीby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

बिर्याणी recipe

बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Biryani Recipe in Marathi )

  • 1 कप तांदूळ
  • 1 बटाटा
  • मटार 1/4 कप
  • पनीर 100 gr
  • कांदा 1 कापलेला
  • अद्रक लसूण पेस्ट
  • तिखट 2 tbsp
  • हळद 1 tbdp
  • मीठ
  • दालचिनी
  • तेजपान 1
  • तेल 2 t bsp

बिर्याणी | How to make Biryani Recipe in Marathi

  1. पॅन मध्ये तेल घाला मोहरी दालचिनी ,तेजपान परतावा
  2. कांदा घाला अद्रक लसूण पेस्ट घालून परतावा
  3. तिखट मीठ हळद गरम मसाला घाला
  4. बटाटा फोडी करा आणि मटार घाला
  5. तांदूळ धुवून परतवा ,2 कप पाणी घालून शिजवा
  6. आता पनीर घाला मिक्स करा बिर्याणी रेडी

Reviews for Biryani Recipe in Marathi (0)