Photo of Biryani by Shilpa Deshmukh at BetterButter
861
3
0.0(0)
0

बिर्याणी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिर्याणी कृती बद्दल

बटाटा पनीर आणि मटार घातलेली बिर्याणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप तांदूळ
  2. 1 बटाटा
  3. मटार 1/4 कप
  4. पनीर 100 gr
  5. कांदा 1 कापलेला
  6. अद्रक लसूण पेस्ट
  7. तिखट 2 tbsp
  8. हळद 1 tbdp
  9. मीठ
  10. दालचिनी
  11. तेजपान 1
  12. तेल 2 t bsp

सूचना

  1. पॅन मध्ये तेल घाला मोहरी दालचिनी ,तेजपान परतावा
  2. कांदा घाला अद्रक लसूण पेस्ट घालून परतावा
  3. तिखट मीठ हळद गरम मसाला घाला
  4. बटाटा फोडी करा आणि मटार घाला
  5. तांदूळ धुवून परतवा ,2 कप पाणी घालून शिजवा
  6. आता पनीर घाला मिक्स करा बिर्याणी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर